इसब एक्झिमा Eczema
एक्झिमा वा इसब हा एक त्वचाविकार आहे. एक्झिमा हा ग्रीक शब्द असून त्याचा अर्थ उकळणे असा आहे. या त्वचाविकारामध्ये त्वचेला प्रचंड खाज येते व त्या जागी त्वचा लालसर होते,सुजते,पुरळ वा मोठे फोड येतात ज्यातून लस पाझरते, ती वाळून त्वचेवर कठीण पापुद्रे बनतात, व त्वचा खरबरीत,जाड बनते,तिला भेगा पडतात. एक्झिमा मध्ये त्वचा इतकी खाजते की खाजवून […]
इसब एक्झिमा Eczema Read More »