Marathi Blogs

सोरायसीस झालेल्या रूग्णांनी उन्हाळ्यात घ्यायची काळजी

खरे तर उन्हाळा म्हणजे सुट्टी—प्रवास—-मौजमजा!!अशावेळी सर्वांना बाहेर फिरायला जायचे असते, वेगवेगळे फॅशनेबल कपडे घालून, फिरायला गेलेल्या ठिकाणी स्वतःचे सेल्फिज काढून सोशल मिडीयावर पोस्ट करायचे असतात, पण सोरायसीसमुळे सगळा मजा किरकीरा होतो, असं वाटतं , ‘काय करू या सोरायसीसला??? किती दिवस लपवत राहायचं याला??? कधी जाणार हा आजार माझ्या आय़ुष्यातून निघून??? कधी मी मला हवे तसे […]

सोरायसीस झालेल्या रूग्णांनी उन्हाळ्यात घ्यायची काळजी Read More »

आरोग्याची पुर्नस्थापना म्हणजे रोग व औषधांपासून मुक्ती

साधारणतः आरोग्य म्हणजे शरीर व मनाची सामान्य अवस्था ज्यामध्ये शरीरातील सर्व क्रिया सुरळीत सुरू असतात व कोणत्याही रोगाची लक्षणे नसतात असा प्रचलित समज आहे. पण आरोग्यावस्था याचा अर्थ केवळ रोगांची अनुपस्थिती नव्हे. क्षणो क्षणी आपले शरीर हजारो विषाणू व जिवाणू पासुन आपले संरक्षण करत असते. व आपणांस आजार होऊ देत नाही. पण सामान्यतः सुदृढ आरोग्यावस्थेत

आरोग्याची पुर्नस्थापना म्हणजे रोग व औषधांपासून मुक्ती Read More »

कोरोना आणि सोरायसीस

सोरायसीस रूग्णांशी, डॉ.आर.एस.सोनावणे (होमिओपॅथिक सोरायसीस स्पेशालिस्ट) यांचे कोविड-१९ लसीकरणाविषयी हितगुज कोविड-१९ महामारीने सर्व जगाला हादरवून सोडले आहे. कोविड-१९ ने गेल्या वर्षी अनेकांचा बळी घेतला,यात मधुमेह व उच्चरक्तदाब,किडनी,फुप्फुसाचे आजार असणा-या अनेक रूग्णांचा कोविड इन्फेक्शनमुळे मृत्यू झाला.पण अकल्पनीय परिणाम दाखवत कोविडने हे आजार नसणा-या तरूणाईला ही सोडले नाही.खूप निरोगी तरूण कोविडमुळे मृत्यु पावले. कोविडशी लढा देताना कित्येक

कोरोना आणि सोरायसीस Read More »

सोरायसीस रूग्णांसाठी आहार व दिनचर्या

सोरायसीस या त्वचारोगात रोगप्रतिकारक शक्तीतील बिघाडामुळे त्वचा जास्त प्रमाणात तयार होते. जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे अतिरिक्त त्वचेचा थर साठून जखमा व खपल्या बनतात. प्रत्येक आजाराच्या स्वरूपानुसार शरीराची आहाराची गरज बदलते, सोरायसीस मध्ये त्वचा खूप प्रमाणात गळते, त्यामुळे सोरायसीस रूग्णांना प्रोटीन्स आणि क्षारांची त्याचप्रमाणे अ,ड,ब१२ जीवनसत्वांची कमतरता भासते, सोरायसीसमध्ये त्वचा कोरडी पडल्यामुळे पाण्याची गरज वाढते. मानसीक

सोरायसीस रूग्णांसाठी आहार व दिनचर्या Read More »

सोरायसीस : समज, गैरसमज

सोरायसीस हा एक गंभीर, प्रक्षोभक व दीर्घकालीन त्वचा रोग आहे सोरायसीस सर्व खंड , देश , सर्व प्रजाती व स्त्री व पुरुष व लहान मुलांमध्ये आढळुन येतो..सोरायसिस साधारणतः डोक्यात कोंडा या सामान्य लक्षणाने सुरु होतो. कालांतराने कानामागील त्वचा ,हाताचे कोपर व गुडघ्यावरील त्वचा जाड होऊन तेथे खाज येऊन मृत त्वचेच्या खपल्या पडू लागतात तेव्हा हा

सोरायसीस : समज, गैरसमज Read More »

सोरियासीस पेशंट्सनी हिवाळयात घ्यायची काळजी

सोरियासीस पेशंट्सनी हिवाळयात घ्यायची काळजी – हिवाळ्यात सोरायसीसचा त्वचाविकार कोरडया व थंड हवेमुळे अधिक बळावतो. कोंड्याच्या रूपात खूप सारी त्वचा गळते.अशावेळी त्वचेची अधिक काळजी घेणे अत्यावश्यक असते. आला हिवाळा त्वचा सांभाळा त्वचा हा आपल्या शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. ती मुख्य दोन थरांची बनलेली आहे. १) बाह्यत्वचा – हीचे पाच थर असतात. २) आंतरत्वचा –

सोरियासीस पेशंट्सनी हिवाळयात घ्यायची काळजी Read More »

eczema in marathi

इसब एक्झिमा Eczema

एक्झिमा वा इसब हा एक त्वचाविकार आहे. एक्झिमा हा ग्रीक शब्द असून त्याचा अर्थ उकळणे असा आहे. या त्वचाविकारामध्ये त्वचेला प्रचंड खाज येते व त्या जागी त्वचा लालसर होते,सुजते,पुरळ वा मोठे फोड येतात ज्यातून लस पाझरते, ती वाळून त्वचेवर कठीण पापुद्रे बनतात, व त्वचा खरबरीत,जाड बनते,तिला भेगा पडतात. एक्झिमा मध्ये त्वचा इतकी खाजते की खाजवून

इसब एक्झिमा Eczema Read More »

ताणतणावामुळे वाढतो सोरायसिसचा आजार

अनुवंशिकता, त्वचेतील जनुकीय दोषांमुळे सोरायसिसचा आजार होत असला, तरी नोकरी, वैयक्तिक कारणास्तव वाढणारा ताणतणाव यांमुळेदेखील हा आजार वाढत असल्याचे धक्कादायक निरीक्षण त्वचारोग तज्ज्ञांनी नोंदविले. विविध कारणांमुळे येणारा ताणतणाव सोरायसिसचा आजार वाढण्यास कारणीभूत असल्याचे एक कारण असल्याचे आता समोर येऊ लागले आहे. ताणतणाव दूर करण्यासाठी ध्यानधारणा, व्यायाम करण्याचा सल्लाही त्वचारोग तज्ज्ञांनी दिला. जागतिक सोरायसिस दिन नुकताच पाळण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर

ताणतणावामुळे वाढतो सोरायसिसचा आजार Read More »

Book Appointment
Scroll to Top
Psoriasis Severity Calculator