कोरोना आणि सोरायसीस

सोरायसीस रूग्णांशी, डॉ.आर.एस.सोनावणे (होमिओपॅथिक सोरायसीस स्पेशालिस्ट) यांचे कोविड-१९ लसीकरणाविषयी हितगुज कोविड-१९ महामारीने सर्व जगाला हादरवून सोडले आहे. कोविड-१९ ने गेल्या वर्षी अनेकांचा बळी घेतला,यात मधुमेह व उच्चरक्तदाब,किडनी,फुप्फुसाचे आजार असणा-या अनेक रूग्णांचा कोविड इन्फेक्शनमुळे मृत्यू झाला.पण अकल्पनीय परिणाम दाखवत कोविडने हे आजार नसणा-या तरूणाईला ही सोडले नाही.खूप निरोगी तरूण कोविडमुळे मृत्यु पावले. कोविडशी लढा देताना कित्येक […]