सोरायसीस हा एक गंभीर, प्रक्षोभक व दीर्घकालीन त्वचा रोग आहे सोरायसीस सर्व खंड , देश , सर्व प्रजाती व स्त्री व पुरुष व लहान मुलांमध्ये आढळुन येतो..सोरायसिस साधारणतः डोक्यात कोंडा या सामान्य लक्षणाने सुरु होतो. कालांतराने कानामागील त्वचा ,हाताचे कोपर व गुडघ्यावरील त्वचा जाड होऊन तेथे खाज येऊन मृत त्वचेच्या खपल्या पडू लागतात तेव्हा हा सोरायसिस आहे असे निदान होते. काही मलमे व लोशनांच्या वापराने हा तात्पुरता दुरुस्तही होतो.तीच ती मलम व लोशने पुन्हा पुन्हा वापरण्याची सवय होते. पण मुलतः सोरायसिस त्वचा रोग नसून त्वचेवर त्याचे परिणाम असतात. सोरायसिस शरीरात वाढतच असतो. व एक दिवस संपूर्ण शरीर ग्रासतो .हा आजार बऱ्याचदा सांध्यावर अतिक्रमण करतो व सोरीयाटीक आर्थ्रायाटीस हा संधिवातही होऊ शकतो. सोरायसीस बद्दल अपुर्ण माहिती व ज्ञानामुळे सोरायसीसच्या निदानात होणाराविलंब व प्रभावी व सुरक्षित उपचाराचा अभावामुळे सोरायसीसच्या तीव्रतेत वाढ होते. त्याचप्रमाणे सोरायसीसविषयी अनेक गैरसमज प्रचलीत आहे यामुळेसोरायसीसच्या निदान व उपचारात अनेक अडथळे निर्माण होतात. काही प्रमुख गैरसज व त्यांचे निराकारण.1) सोरायसीस संसर्गजन्य रोग आहेः- सोरायसीस कोणत्याही जंतु वा विषाणुच्या संसर्गाने होत नाही त्यामुळे सोरायसीस संसर्गजन्य नाही. सोरायसीसचे मुळ कारण प्रतिकार शक्तीत निर्माण झालेला बिघाड. यामुळे त्वचेच्या पेशींची निर्मीती १५ ते २० पटीने वाढते. ही जास्तीची त्वचा कोंड्याच्या रूपात बाहेर पडते. मलमे व लोशन्स या सारख्या प्रचलीत बाह्योपचाराने सोरायसीस तात्पुरताच बरा होतो. याउलट होमिओपॅथीक अंतर्गत उपचाराने प्रतिकार शक्तीतील मुळ दोष दुरूस्त होतो व सोरायसीस मुळ कारणच नाहिसे होते.2) सोरायसीस वैयक्तीक व परिसर अस्वच्छते मुळे होतो. सर्वांगीण आरोग्यासाठी वैयक्तीक व परिसर स्वच्छता अत्यावश्यक आहे.पण त्यामुळे सोरायसीस होत नाही. परंतु जंतु संसर्ग, जखमा, व ताणतणावामुळे सोरायसीसची तिर्वता मात्र वाढु शकते.3) सोरायसीस हा सौम्य आजार आहे.काही रुग्णांमध्ये सोरायसीस फक्त हिवाळ्यात प्रकट होतो व नंतर आपोआप दुरूस्त होतो. काही रूग्णांमधे सोरायसीस वर्षानुर्वषे सौम्य प्रमाणातच राहतो. पण सोरायसीस अचानक उग्र रूप धारण करू शकतो. किंवासोरायटीक आथ्रायटीस होऊ शकतो.4) सोरायसीसचे निदान सोपे आहेसोरायसीस प्राथमीक अवस्थेत फंगल ईंन्फेक्शन, इसब, सेबोरिक डर्माटायटीस या सामान्य त्वचा रोगासारखा दिसतो. ब-याच तसा उपचारही दिला जातो.यासाठी रूग्णांनी तज्ञ डॉक्टरांकडुनच करावेत.5) सोरायसीसवर उपचार नाहीतः- सोरायसीस त्वचा रोग असला तरी त्वचेतील बदल हे सोरायसीसचे परिणाम आहेत. सोरायसीसचे मुळ कारण प्रतिकार शक्तितील बिघाड होय. प्रचलीत वैद्यकशास्त्रानुसार त्वचेवरिल दृश्य सोरायसीसवर म्हणजे परिणामांचा उपचार होतो त्यामुळे सोरायसीस तात्पुरता दुरूस्त होतो व वारंवार परत येतो. यामुळेच सोरायसीसवर उपचार नाहीत हा गैरसमज निर्माण झाला.होमिओपॅथीक शास्त्राच्या अंतर्गत उपचाराने प्रतिकार शक्तीतील मुळ दोष दुरूस्त होतो व सोरायसीस मुळ कारणच नाहिसे होते.
अधिक माहितीसाठी संपर्क:PSORIATREAT Homeopathic Clinics Pvt Ltd.Pune, Mumbai, Nashik & Nagpur
Mob: 92255 85654, 72760 61596
www.psoriatreat.com