घरी बसून सोरायसिस सारख्या आजारावर उपचार घेण किंवा उपाय करण शक्य आहे का? [Psoriasis Treatment at Home in marathi] कदाचित हाच प्रश्न तुमच्या देखील मनात असेल आणि याच उत्तर मिळवण थोड कठीण आहे अस वाटत असेल तर आजचा हा संपूर्ण लेख नक्की वाचा…
घरी बसून सोरायसिस वर उपचार होऊ शकता का? – Is it Possible to take Psoriasis Treatment at Home?
सर्वात आधी तर तुम्हाला सोरायसिस साठी डॉक्टर कडून उपचार घेण हे बंधनकारक आहे. जर तुम्ही डॉक्टर कडून सोरायसिस वर उपचार घेत असाल तर तुम्हाला त्याचे चांगले परिणाम नक्कीच दिसत असतील. मात्र या उपचारांच्या सोबत तुम्हाला दैनंदिन जीवनात देखील सोरायसिस मुले अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल. आणि घरी बसून तुम्ही जर काही महत्वाच्या स्टेप्स फोलो करत असाल तर कदाचित तुम्हाला याचा फायदा सोरायसिस ट्रीटमेंट मध्ये देखील होऊ शकेल.
सोरायसिस ट्रीटमेंट साठी घरी काय करायला हवे? – What to do for Psoriasis Treatment at Home in Marathi
सोरायसिस उपचार घेण्यासाठी आणि संपूर्णपणे बारा व्हावा यासाठी वेळेवर औषधांचे सेवन करणे गरजेचे आहे. सोरायसिस या आजारामध्ये तुम्हाला सर्वात जास्त त्रास हा खाज येण्यामुळे होतो. खाज येणे हे अगदी साहजिक आहे मात्र यामुळे तुमच्या त्वचेला जो त्रास होतो त्याचा परिणाम हा सुरु असलेल्या उपचारांवर होत असतो. अति तीव्र खाज असेल आणि आपण त्या ठिकाणी खाजविले तर कदाचित स्कीन वरील Dandruf आणि स्काल्प हे गळतात. एखाद्या समारंभात किंवा ऑफिसला जेव्हा हि समस्या जाणवते तेव्हा आपण तिथे हिरमुसून जातो.
घर बसल्या सोरायसिस साठी स्कीन केअर उपचार | Skin Care for Psoriasis at home in marathi
उपाय 1: दिवसातून 2 वेळा अंघोळ करावी
अगदी बरोबर ऐकल आहे तुम्ही, दिवसातून तुम्हाला 2 वेळा अंघोळ करायची आहे. यामुळे होत काय, तर तुमच्या स्कीन वर आलेले स्काल्प आणि Dandruf हे पाण्याने धुवून जातात. त्यामुळे दिवसातून 2 वेळा अंघोळ करणे हे आवश्यक आहे. पाण्याने आपकी स्कीन थोडी सोफट होते आणि त्याचा फायदा असा होतो कि आपल्या स्कीन वरून स्काल्प आणि Dandruf हे गळत नाही.
अंघोळ कढी करायची असते? तर सकाळी एकदा आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा असे वाटेल कि तुमची स्कीन आता सुकत आली आहे किंवा ड्राय होत आहे, त्यावेळी पुन्हा एकदा अंघोळ करावी.
उपाय 2: अंघोळी नंतर 3 मिनिटांच्या आत मोईशचरायजर लावा:
तुमची स्कीन हि अंघोळ झाल्यानंतर लगेच खूप जास्त सोफट झालेली असते. त्यामुळे त्या स्कीन वर अंघोळी नंतर लगेचच मोईशचरायजर लावणे गरजेचे असते. सोफट स्कीन वर मोईशचरायजर लावल्याचा फायदा जास्त असतो. यामध्ये तुम्ही व्हाईट पेट्रोलियम जेली, एखादा ओइंमेंट, बोडी लोशन किंवा ओईल वापरू शकता. या सर्वांनी तुमच्या स्कीनाला फायदा होईल.
तुमच्या मनात देखील प्रश्न असेल कि मोईशचरायजर 3 मिनिटांच्या आत का कराव? तर त्याच उत्तर हे आहे कि अंघोळी नंतर तुमची स्कीन हि पूर्णपणे सोफट झालेली असते आणि काही वेळात पुन्हा ड्राय होण्यास सुरुवात होते. जर तुम्ही लवकरात लवकर मोईशचरायजर लावले तर तुमच्या स्कीनला अधिक वेळ सोफट ठेवण्यास ते मदत करेल अन्यथा स्कीन लवकर ड्राय होऊन तुम्हाला खाज येण्यास सुरुवात होईल.
उपाय 3: कॉटन चे सैल कपडे वापरा
तुम्हाला दररोज फक्त कॉटनचे कपडे वापरणे बंधनकारक आहे. त्यासोबतच अगदि घट्ट होतील असे कपडे वापरणे टाळावे कारण त्यांचा सरळ संपर्क हा सोरायसिस ग्रस्त भागाशी आल्याने घर्षण होऊन तो भाग लाल होऊ शकतो.
उपाय 4: जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा
पाणी जास्त पिल्याने तुमच्या शरीरात पाण्याची अधिकाधिक मात्रा शिल्लक राहील. स्कीन ड्राय कधी होते तर जेह्वा तुमच्या शरीरात पाण्य्ची मुबलक मात्रा उपलब्ध नसते. स्कीन गळण्यापासून वाचवायची असेल तर तुम्हाला पाण्याचे जास्तीत जास्त सेवन करणे गरजेचे आहे.
उपाय 5: हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा आहार घ्या
यामुळे तुमची त्वचा हि आतून सोफट होण्यास मदत होते. पालेभाज्यानी तुमच्या शरीरातील आवश्यक Nutrient वाढण्यास मदत होते. याने तुम्हाला तुमच्या औषधांसोबत अधिक वेगाने उपचार घेण्यास मदत होईल.
मुख्यतः सोरायसिस पेशंट असाल तर तुमच्या सोरायसिस आजाराची लेव्हल काय आहे हे जाणून घेण महत्वाच असत. मात्र वर सांगितलेल्या सर्व उपायांची गरज हि सर्वच प्रकारच्या सोरायसिस आजाराच्या रुग्णासाठी आहे. जर तुम्ही वरील सर्व उपाय फोलो करत असाल तर तुम्हाला सोरायसिस मधून होणाऱ्या सर्वात मोठ्या समस्येपासून म्हणजेच स्कीन गळणे आणि खाज येणे यापासून सुटका मिळेल.
जर तुम्हाला खाज आलीच नाही तर तुमच्या स्कीन वर कुठल्याही प्रकारे इंज्युरी होण्याची शक्यता कमी असेल आणि याचाच फायदा तुम्हाला मुख्य उप्चारांसोबत बघायला मिळेल.
सोरायसिस साठी ऑनलाईन उपचार – Online Treatment for Psoriasis Disease in World
तुम्हाला सोरायसिस हा आजार आहे मात्र प्रत्येक वेळी एका चांगल्या डॉक्टर साठी शहरात येन शक्य नसत. हाच प्रश्न अनेकांच्या समोर असेल तर आपण सोरियाट्रीट मध्ये तुमच्या या प्रश्नांची उत्तर आहेत. आम्ही तुम्हाला तुमच्या सोरायसिस आजाराला बर करण्यासाठी घरी बसल्या औषध पाठवू शकतो मात्र यासाठी प्रक्रिया वेगळी आहे,
तुम्हाला आजार आहे आणि त्यचे औषध आम्ही लगेच इकडून पाठवतो असे बिलकुल नाही. आमची प्रक्रिया हि पेशंटचा आजार पूर्णपणे समजून घेऊन मग त्यानुसार त्याला औषध देऊन बर करणे अशी आहे.
तुम्हाला जर ऑनलाईन उपचार घ्यायचे असतील तर त्यासाठी तुमच्या सोरायसिस ग्रस्त शरीराच्य भागाचे फोटो आम्हाला पाठवायचे आहेत. यासाठी तुम्ही आमच्याशी whatsapp किंवा इमेल द्वारे संपर्क करू शकता.
ईमेल : [email protected]
वेबसाइट: https://psoriatreat.com
लोकेशन: विजयश्री, दुसरा मजला, तरटे कॉलनी, सोनल हॉल समोर, नळस्टोप जवळ, कर्वे रोड, पुणे 411004
फोन: 7276061596 | 9404447919 | 9225585654
तुम्हाला आमच्या वेबसाईटवर दिलेला फॉर्म भरून द्यायचा आहे. याच form मध्ये तुमच्या सोरायसिस आजाराची तीव्रता जाणून घेण्यासाठी माहिती विचारलेली आहे.
यानंतर आमचे डॉक्टर तुमच्याशी शक्य असलेल्या माध्यमातून संवाद साधतील. तुम्ही दिलेली माहिती, शेअर केलेले फोटो आणि तुमच्याशी झालेला संवाद यावरून तुमच्या आजाराचे विश्लेषण केले जाईल. समोर आलेल्या रिपोर्ट अनुसार तुमची भेट हि डॉक्टर राजेंद्र सोनावणे या मुख्य डॉक्टर सोबत होईल.
डॉक्टर सोनावणे तुमची तपासणी करून तुमच्यासाठी एक प्लान देतील आणि त्यानुसार तुमची उपचार प्रक्रिया सुरु होईल, तुमची हि उपचार प्रक्रिया 2 महिने चालेल आणि त्यानंतर तुमचा पुन्हा एकदा अनालिसिस होईल. त्यानुसार तुम्हाला उपचार [प्रक्रिया योग्य सुरु आहे कि नाही, काही बदल करणे गरजेचे आहे किंवा नाही याविषयी सांगितले जाईल. हि प्रक्रिया सतत ठराविक कालावधी मध्ये सुरूच असेल.